सतीश आनंदकर – समाजसेवेचा प्रवास
सन २०१० पासून सामाजिक, सांस्कृतिक व संघटणात्मक कार्यात अग्रेसर. हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन समाजात एकोपा, गौरक्षण, महिला सुरक्षा व धार्मिक सलोखा यासाठी अहर्निष कार्यरत.
बजरंग दल, विश्व हिंदु परिषद व विश्व हिंदु महासंघ या संघटनांमार्फत शेकडो उपक्रम राबवून समाजात न्याय देण्याचा प्रयत्न. अवैध कत्तलखाने बंद, धर्मांतरण थांबवणे, मंदिर पुनरुत्थान, आरोग्य शिबिरे ही कार्यक्षेत्र.
- प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व व सामाजिक समरसता
- पंढरपूर वारी, तुळजापूर यात्रेत लाखो भाविकांची सेवा
- गौ रक्षण, महिला आत्मसंरक्षण व कायदेशीर लढा
- जीर्ण मंदिर पुनरोत्साह व सामाजिक न्याय मोर्चे
सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कामाचे विवरण
सामाजिक एकोपा
मड्डी वस्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव, धार्मिक सलोखा, हिंदुश्री प्रतिष्ठान.
गौ रक्षण & आरोग्य
गौ रक्षण, कोव्हीडमध्ये औषधे, अन्नधान्य, जनावरांना चारा वाटप, आरोग्य सेवा शिबीर.
शौर्य जागरण यात्रा
जिल्ह्यात कावड यात्रा, युवक मेळावा, साधु संत मेळावा, युवती मेळावा, आत्मसंरक्षण प्रशिक्षण.
आंदोलने व मोर्चे
असंख्य आंदोलन, निवेदन सभा, जमिनी स्तरावरील कार्य व नेतृत्व.
मंदिर पुनरुत्थान
जीर्ण व पडलेल्या मंदिरांचा पुनरोत्साह, मदत व प्रोत्साहन.
व्यायामशाळा व उद्योजकता
ओपन जिम, तालीम, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, नवयुवकांना प्रोत्साहन.
विश्व हिंदु महासंघ (भारत) – कार्यविस्तार
पंढरपूर वारी सेवा
१२,००० भाविकांसाठी आरोग्य सेवा.
तुळजापूर यात्रा
२ लाख+ भाविकांची मोफत आरोग्य सेवा.
नवरात्र महिला आरोग्य
रुपाभवानी मंदिरात हजारो महिलांसाठी मोफत शिबीर.
पशुधन लसीकरण
मोफत लसीकरण शिबीर, अतिवृष्टीग्रस्तांत आरोग्य.
धर्मांतरण प्रतिबंध
सोलापुर जिल्ह्यात ३ ठिकाणी धर्मविरोधी कारवाई थांबवून कायदेशीर यश.
सेवा वस्ती उपक्रम
साप्ताहिक आरती, मिलन, स्वच्छता मोहीम, वृक्षरोपण.
अवैध कत्तलखाने बंद
शहरात व जिल्ह्यात कायदेशीर यश.
गौशाळा व खेळ प्रोत्साहन
गौशाळा सुरुवात, मैदानी खेळ, नवयुवक प्रोत्साहन.
कावड यात्रा नियोजन
हत्तरसंग कुडल ते श्री सिध्दरामेश्वर मंदिर, शेकडो कार्यकर्त्यांसह.
कार्य दर्शन – गॅलरी
गोंधळी वस्ती येथील हनुमान मंदिरात सामूहिक महाआरती व श्री हनुमान चालीसा पठण उत्साहात पार पडले. यावेळी अनेक हिंदू बांधव व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू जनजागृती हेच ध्येय… 🚩
विश्व हिंदू महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत, सोलापूर कुर्डुवाडी प्रखंड येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी संघटन मजबुतीकरण व पुढील कार्याबाबत चर्चा करण्यात आली. 🚩
विश्व हिंदु महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने उळे गावात श्री गजानन महाराज पालखी व पायी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. 🚩
विश्व हिंदू महासंघ भारत, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नवनियुक्त राज्यसभा सदस्य,खासदार डॉ.ज्योती ताई वाघमारे ह्यांचा सन्मान करण्यात!!! सोलापूर येथील लोकप्रिय नेत्या डॉ .ज्योतीताई वाघमारे यांच्या राज्यसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल , विश्व हिंदू महासंघ भारत, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सत्कार करण्यात आला.